आमच्या प्रवासातील विकास, उत्सव आणि सामाजिक बांधिलकीचे काही अविस्मरणीय आणि गौरवशाली क्षण.
संस्थेला दिलेल्या विविध मान्यवरांच्या सदिच्छा भेटी आणि त्यांचे मोलाचे मार्गदर्शन.
संस्थेत मोठ्या उत्साहात साजरे झालेले विविध उत्सव आणि हळदी कुंकू समारंभ.
सभासदांच्या प्रबोधनासाठी व सक्षमीकरणासाठी आयोजित केलेले विविध प्रशिक्षण आणि व्याख्यान कार्यक्रम.
नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड आणि संस्थेच्या विविध प्रकाशनांचे प्रकाशन सोहळे.